नवीन घर बांधण्यासाठी घर कर्ज घेऊ शकते.
कर्जाचा प्रकार
नवीन घर/दुकान/प्लॉट खरेदी कर्ज (नवीन बांधकाम)
कर्जाची मर्यादा
मूल्यांकनाच्या ७५% कमाल रु. ४० लाखांपर्यंत
कर्जाचा कालावधी
१८० समान मासिक हप्ते
व्याज दर
१४%
Copyright @ 2026 Om Gorai Nagari Sahakari Patasanstha Maryadit